Skip to main content

First James Bond ,Sean Connery, is no more

*I have written following article in English and also in Marathi*.
*From Yogesh Gogwekar*
*First James Bond ,Sean Connery, is no more*
Ian Fleming, a novelist, has created a popular character as James Bond. In novel, James Bond is a secret agent working for M16 with code word 007
Sir Thomas Sean Connery who was a first Scottish actor to play the role of James Bond in seven Bond films has died on 31st October 2020. He was considered one of the greatest movie stars of his generation. First, he was not ready to do the film series of British Secret agent 007, after knowing the benefits , he accepted and became popular.
Sean  Connery had starred as James Bond in following films
a.  Dr. No
b.  You Only Live Twice
c.  From Russia With Love
d.  Goldfinger
e. Thunderball
f.  Diamonds Are Forever
g. Never Say Never Again
He also starred in following films.
1. The Hunt for Red October 
2. Indiana Jones
3. Last Crusade
4. Rock 2.
5. The Untouchables
6.  Murder On The Orient Express
7. The Man who Would Be King
8.  Marine
9.  A Bridge Too Far
He has won numerous awards as an actor, but I liked him very much in the film The Untouchables. For The Untouchables, he won the Academy Award for Best Supporting Actor.
I always like him with his Scottish accent dialogue, “My name is Bond, James Bond and he will be remembered as James Bond only.
Mumbai
31/10/2020
*वरील इंग्रजी लेखाचा मराठी मध्ये केलेला अनुवाद* 
*चित्रपटात पहिला जेम्स बॉण्ड साकारणारा कलाकार सीन कॉनरी काळाच्या पडद्याआड* 
इयान फ्लेमिंग या कादंबरीकाराने ब्रिटिश गुप्तहेर जेम्स बाँड एम 16 कोड वर्ड 007 हे लोकप्रिय पात्र निर्माण केले. टेरेन्स यंग ह्यांनी त्या कादंबरीवर चित्रपट दिग्दर्शन करून जेम्स बॉण्ड हे पात्र अजरामर केले. हि भूमिका चित्रपटात पहिल्यांदा साकार केली ती सीन कॉनरीने. त्यांनी एकूण सात चित्रपटात जेम्स बॉंडची भूमिका साकारली.
सुरवातीला,ते ब्रिटिश सिक्रेट एजंट 007 ची चित्रपट मालिका करण्यास तयार नव्हते. नंतर त्यांस प्रसिद्धी मिळण्याची श्यक्यता असल्याचे पाहून त्यांनी ती भूमिका स्वीकारली आणि लोकप्रिय केली. 
सीन कॉनरी  यांनी खालील चित्रपटांमध्ये जेम्स बाँडची भूमिका केली आहे.
1.Dr. No
2.You Only Live Twice
3. From Russia With Love 
4.Goldfinger
5.Thunderball
6.Diamonds Are Forever 
7.Never Say Never Again
जेम्स बॉण्ड शिवाय त्यांनी अनेक चित्रपटांमध्येही त्यांनी भूमिका केल्य. त्या खालील प्रमाणे आहेत
1. Hunt For Red October 
2. Indiana Jones
3. Last Crusade 
4. Rock 2
5. Untouchables 
6. Murder On Orient Express 
7. The Man who Would be King
8. Marine 
9. A Bridge Too Far
एक अभिनेता म्हणून त्याने असंख्य पुरस्कार जिंकले आहेत, पण मला त्यांची The Untouchable ह्या चित्रपटातील भूमिका खूप आवडते. ती भूमिका त्यांनी उत्तम पद्धतीने साकार केली होती. त्यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनयासाठी अकादमी पुरस्कार देण्यात आला.
आज 31 ऑक्टोबर 2020 रोजी सीन कॉनरी ह्यांचे वयाच्या नव्वदयाव्या वर्षी निधन झाले.देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो.
"My name is Bond, James Bond", हा त्यांच्या  स्कॉटिश उच्चारांचा संवाद मला खूप आवडतो आणि तो कायमच लक्षात  राहील. 
मुंबई 
31/10/2020

Comments

Popular posts from this blog

The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music

  Subject: The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music Written by: Yogesh Gogwekar Address: Mahim, Mumbai  While reading Hindi Film Songs: Music Beyond Boundaries , the seminal work of Dr. Ashok D. Ranade, an ethnomusicologist and pioneer of cultural musicology, encounters a striking idea: though cinema is a visual medium, Indian cinema has for decades functioned as a dream factory where the song is its chief currency. According to Dr. Ranade, the Hindi film song is both deeply embedded in the cinematic narrative and yet capable of living a life entirely beyond it. As a cultural-musical unit, it transcends the film, the language, and even the region that produced it. Hindi film music, he observes, flows “here, there, and everywhere”—a truth every Indian instinctively recognizes. These songs are not merely entertainment; they are collective memory, cultural identity, and a shared national soundtrack. This is especially evide...

मी कशाला बंधनात राहू?

  शुभंकरोती साहित्य परिवार सप्ताह क्रमांक .: १९८ विषय क्रमांक .: ३ विषय : * ' मी कशाला बंधनात राहू ?'* शब्दांकन : योगेश गोगवेकर परीक्षक : मा . राधिकाताई भांडारकर संकेतस्थळ : जेव्हा एखादी स्त्री ठामपणे म्हणते , “ मी स्वतंत्र आहे ”, तेव्हा ते वाक्य केवळ आत्मविश्वासाचे नाही , तर संपूर्ण व्यवस्थेला दिलेले आव्हान असते . मात्र आपल्या समाजाने या वाक्याचा अर्थ नेहमीच सोयीस्करपणे लावला आहे . स्वतंत्र स्त्री म्हणजे पुरुषद्वेषी , कुटुंबविरोधी , बंडखोर किंवा ‘ मर्यादा न पाळणारी ’ अशी लेबले तिच्यावर पटकन चिकटवली जातात . प्र त्यक्षात स्त्रीचे स्वातंत्र्य म्हणजे पुरुषांचे अस्तित्व नाकारणे नव्हे , तर पुरुषप्रधान सत्ताकेंद्रांना प्रश्न विचारण्याचे धैर्य आहे . स्वतंत्र स्त्री असणे म्हणजे सूड नव्हे ; तो स्वतःच्या आयुष्यावर हक्क आहे . स्वातंत्र्य म्हणजे काय ? आपल्या विचारांना शब्द देण्याचे स्वातंत्र्य , निर्णय स्वतः घेण्याची मुभा , आयुष्य स्वतःच्या अटींवर जगण्याचा आत्मविश्वास हेच खरे स्वातंत्र्य . त्यासाठी केवळ आर्थिक आत्मनिर्भरता पुरेशी नसते ; तर मतभिन्नता मांडण्याचे धैर्य आणि ‘ नाही ’ ...

इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता

  विषय :  इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता  शब्दांकन : योगेश गोगवेकर आज २७ फेब्रुवारी २०२६. मराठी भाषेचे आधुनिक कवी, नाटककार आणि कादंबरीकार वि. वा. शिरवाडकर यांचा आज जन्मदिन; आणि हाच दिवस आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो. दरवर्षी हा दिवस साजरा करताना मला एक प्रश्न नेहमी पडतो, आज मराठीचे मराठी माणसांमध्ये नेमके स्थान काय आहे? आजची मराठी पिढी कितपत शुद्ध आणि आत्मीयतेने मराठी बोलते किंवा मराठी साहित्य किती वाचते? आजच्या पिढीला कवी कुसुमाग्रज कोण आहेत हे तरी माहिती आहे का? असे अनेक प्रश्न मनात उभे राहतात. हल्लीच आमच्या परिसरातील एका विशीतल्या तरुणीने पु. ल. देशपांडे यांच्याबद्दल बोलताना, “ते आमच्या वडिलांच्या काळातील विनोद करणारे गृहस्थ होते,” असे म्हटले. पण पु. ल. देशपांड्यांनी मराठीत अत्यंत दर्जेदार साहित्य निर्माण केले आहे, हे तिला माहिती नव्हते; कारण तिच्या आई-वडिलांनीसुद्धा त्यांची पुस्तके वाचलेली नव्हती. मग कुसुमाग्रजांच्या कवितांची ओळख असण्याचा प्रश्नच दूर राहतो. माझ्या एका नातेवाईकाच्या मुलाने तर “सोपे मराठी समजते, पण वाचता येत नाही,” ...