Skip to main content

Posts

Showing posts from 2020

Hamid Umar Dalwai : Completely Forgotten A Social Revolutionary

Subject : Hamid Umar Dalwai : Completely Forgotten A Social Revolutionary Written By : Yogesh Gogwekar Address :Mahim, Mumbai WEBSITE: https://yogeshgogwekar.blogspot.com/2020/     “Secularism implies a dissociation of religious considerations from political and social life. The modern view of man and society includes a secular attitude to all political and social activities. It does not insist the abolishing the religion altogether but regards religion as a matter of personal faith. The ethical values on which modern secular society is based are secular ethical values which are rationally derived. Religion may or may not contain a notion of fundamental human rights as we understand them today. As modern men, we do not rely on religion for deriving our concept of social conscience. Our social conscience is inherent in the democracy system of government we have accepted. The democratic ethic is liberal and is, therefore, heterodox. It is necessary for a democracy to...

Sorry : Marmbandhatali thev hi-सॉरी : मर्मबंधातली ठेव ही ( वैचारिक)

*रंग लेखणीचे परिवार* *आठवडा क्रमांक 114* *सॉरी : मर्मबंधातली ठेव ही ( वैचारिक) * *शब्दांकन : योगेश गोगवेकर*  *दिनांक :26/12/2020* बहुतेक माणसे काही ना काही छंद जोपासत असतात. मला पुस्तकांचा संग्रह करून वाचण्याचा आणि त्यातील उपयुक्त माहिती नोंद करून ठेवण्याची आवड आहे. मग ती पुस्तकं राजकीय इतिहासा बद्दल असो किंवा चित्रपटा बद्दल असो किंवा क्रिकेटच्या खेळाबद्दल असो. तो वाचण्यात मला खूप आनंद मिळत असतो. जसा आनंद मला पुस्तकं वाचल्यामुळे मिळतो, तसाच आनंद मला क्रिकेटचे सामने बघताना आणि भारतीय संगीत ऐकतानाही होतो. मग तो क्रिकेटचा सामना कुठलाही असो, त्याच्या हारजीत पेक्षा त्या खेळाची सुंदरता बघण्यात मजा येते. तसेच भारतीय संगीताबद्दल. मला वेगवेगळ्या प्रकारचे संगीत ऐकायला खूप आवडते.  हल्लीच माझ्या एका शालेय वर्ग मैत्रीणेने अहीर भैरव रागातील अलबेला साजन घर आयो ही बंदिश आमच्या शाळेच्या Whatsup ग्रुप वर पाठवली.  ती  बंदिश गायली होती अबी आणि अंतरा नंदा ह्यांनी. ती ऐकत असताना अनेक आठवणी जाग्या झाल्या. त्यातील एक आठवण झाली ती म्हणजे कुमार गंधर्व ह्यांनी सादर केलेले भैरव रागाचे अनेक प्रक...

Suraiya : A Genuine Actress- Singer in Hindi Cinema from 1942 to 1951

Subject: Suraiya : A Genuine Actress- Singer in Hindi Cinema from 1942 to 1951  Worded by : Yogesh Gogwekar Address : Mahim, Mumbai While watching the film  Dillagi made in 1949, I came across the famous duet song ”Tu Mera Chand, Mei Teri Chandani” whose music was composed by Naushad and lyric was penned by Shakeel Badayuni.  In this song, one can easily find that the song was sung in a very comfortable way and also the listener did not have any difficulty in understanding the song. Female voice in this song was very much impressive and sounded naturally on lower notes.  I liked the presentation of this song especially in female singing. This song was picturized on such actor and actress who were also the singers. Male singer and actor was Shyam and Female actress and singer was Suraiya. Even Shyam sang well, I liked the voice of Suraiya. She was a really genuine actress-singer during her period.  From this song, one can imagine her abilities to imagine the c...

Jagnyat Mouj Aahe -जगण्यात मौज आहे (कथा)

*रंग लेखणीचे परिवार* *आठवडा क्रमांक: ११३* *विषय क्रमांक- ४: जगण्यात मौज आहे (कथा)* *शब्दांकन : योगेश गोगवेकर* हल्लीच सुंदराबाई हॉल मध्ये पुस्तकांचे प्रदर्शन लागले  होते. तेथे काही पुस्तकं विकत घेत असताना माझ्या पाठीवर एक थाप पडली. मागे वळून पाहतो तर माझा कॉलेज पासून असलेला मित्र शंतनू होता. खूप दिवसांनी  आम्ही भेटत होतो. आम्ही पुस्तके घेऊन बाहेर आल्यावर बराच वेळ बोलत उभे राहिलो आणि जुन्या आठवणी काढत आजपर्यंत काय केले यावर चर्चा करत राहिलो. तो मला सांगत होता आज माझ्याकडे सर्व आहे. मुंबईत दोन घरं आहेत, वीकएंड साठी पुण्याजवळ एक सुंदर घर बांधले आहे. आजच्या स्पर्धात्मक जगात इतका गुंतून गेलो की त्यातून बाहेर येणे जमलेच नाही. सर्व काही मिळवले, लग्न झालं, मुलं झाली आणि वाटलं आता मस्त पैकी आराम करून आयुष्य घालवू. पण कसले काय! वाढत्या वयाबरोबर स्पर्धेमध्ये भाग घेणे अशक्य होऊ लागले. आता तर ऑफिसची कामे फोनवर होऊ लागली होती. शरीर सहज पणे साथ देत नव्हते. घरात सर्वाना त्यांची त्यांची कामे होती, त्यामुळे आपापसातील संवाद कमी  होत गेला. मित्र हि आता भेटत नव्हते. रोजचे कार्यक्रम तेच तेच होत...

The Sound of Music : A film Which Restores Faith In Humanity

The Sound of Music : A film Which Restores Faith In Humanity Since March 2020, all human beings are going through a strange situation. Even Today, there is not much change in this pandemic situation. Our mind becomes restless due to Bad news and we are not able to find out the exact way. To come out of this pandemic situation, we have to do such activities through which our mind will remain busy. For that purpose, one has to read books or to listen to music or to watch any films or to do the paintings.  While doing this, you will come across with new good poems or wonderful writings or you can find someone is singing beautiful songs. This will help you to come out of such a pandemic situation to see the new world.  During this lockdown period, I used to continuously watch one musical English movie which is all time hit. Whenever I watch this film, it brings happiness to me and restores faith in humanity. This film does not have bad language, any sex, any nudity or violence...

On the meaning of life : जीवनाचा अर्थ, विल डुरंट ह्यांचे पिढ्यानं पिढ्या उपयुक्त ठरणारे पुस्तकं

*On the meaning of life : जीवनाचा अर्थ, विल डुरंट ह्यांचे पिढ्यानं पिढ्या उपयुक्त ठरणारे पुस्तकं* अस्वस्थ वातावरणात काही पुस्तकं हळुवारपणे मनाला फुंकर घालून नवीन जीवन जगण्याची ऊर्जा निर्माण करीत असतात. मग ती पुस्तकं कुठल्याही भाषेत असो. असेच एक इंग्रजी पुस्तक अलीकडे माझ्या वाचनात आले. त्या पुस्तकाचे नाव आहे On the meaning of life. त्यात जीवनाचा अर्थ सांगण्याचा किंवा समजून घेण्याचा प्रयत्न विल डुरंट ह्या लेखकाने केला आहे. हे पुस्तक 1932 रोजी प्रकाशित झाले पण ते आजच्याही पिढीला उपयुक्त होईल असेच आहे. विल डुरंट एक तत्वज्ञानी आणि इतिहासकार होते. 1930 वर्षाच्या अखेरीस एक चांगले कपडे घातलेला अनोळखी माणूस विल डुरंट ह्यांच्या न्यूयॉर्क येथील घरासमोर आला आणि त्याने डुरंट ह्यांच्याजवळ जीवन जगण्याचा अर्थ काय असा प्रश्न केला. जीवन जगण्यासाठी काही तात्विक कारणे आहेत का अशी विचारणी केली. जर ती तात्विक कारणे मिळाली नाही तर तो आपले आयुष्य संपवून टाकणार असे त्याने डुरंट यांना सांगितले. डुरंट ह्यांनी अनेक कारणे देऊन त्याला आत्महत्येपासून दूर करण्याचा प्रयत्न केला. परंतु तो मनुष्य तेथून निघून गेला आणि पर...

One beautiful Song -एक सुंदर इंग्रजी गाणे

One Beautiful Song एक सुंदर इंग्रजी गाणे   माझ्या सर्व मित्र मैत्रिणींना, मी योगेश गोगवेकर तुम्हास सांगू इच्छितो.... 22 मार्च 2020 पासून आपण सर्वजण एका विचित्र परिस्थितीतून जात आहोत. आज नऊ महिन्यानंतरहि परिस्थितीत फारसा फरक पडलेला नाही. त्यातून अनेक वाईट बातम्या कानावर येत आहेत. अशावेळेस मन खूपच अस्वस्थ होते आणि काहीही करावासे वाटतं नाही. मग अशा अस्वथ मनाला फुंकर घालण्यासाठी स्वतःला आवडलेल्या काही गोष्टी परत एकदा वाचणे, ऐकणे  किंवा पाहणे एवढाच कार्यक्रम राहतो. ते करत असतानाच कोणीतरी नवीन काव्य करतो,  कुणी सुंदर गाणं गातो, कुणी छान लिहीत असतो. तेव्हा मनात निर्माण झालेला अस्वस्थपणा दूर होतो आणि जगाकडे पाहण्याची नवीन दृष्टी तयार होते. ह्या टाळेबंदीच्या काळात अशा अस्वथ वेळी मी एक इंग्रजी चित्रपट परत परत पाहत असे. तो इंग्रजी चित्रपट होता The Sound Of Music. एक सुंदर संगीतमय चित्रपट. ह्या चित्रपटाबद्धल मी माझा लेख लिहिणार आहे पण इथे मी त्या चित्रपटातील एक गाणे जे मला खूप आवडते आणि मला कठीण परिस्थितीत जगण्याची ऊर्जा निर्माण करते. ते मूळ गाणं इंग्रजी भाषेतील देत आहे आणि त्याचा मर...