Skip to main content

Posts

Showing posts from July, 2024

84, Charing Cross Road या पुस्तकाचे परीक्षण

  विषय : पुस्तक परीक्षण पुस्तकाचे नाव : 84, Charing Cross Road लेखिका : हेलन हँफ्फ प्रकाशक : Penguin Random House LLC पाने : ११२ किंमत: रुपये ९५८/- शब्दांकन : योगेश गोगवेकर फोर्ट, मुंबई येथील स्ट्रॅण्ड बुक स्टॉल हे माझे पुस्तके विकत घेण्याचे आवडते ठिकाण. साधारणता पाच वर्षापूर्वी (दुकान बंद होण्यापूर्वी) मी दुकानात गेलो असता मला एक इंग्रजी पुस्तक हाती लागले. ते पुस्तक काही कादंबरी किंवा प्रेम कथा किंवा प्रणयरम्य पुस्तक नव्हते तर ते पुस्तक होते दोन व्यक्तीने पुस्तकासाठी पत्राद्वारे केलेला संवाद. हा पत्रव्यवहार होता एका पुस्तक प्रेमी वाचकाचा आणि पुस्तकाच्या दुकानात काम करण्याऱ्या दुसऱ्या पुस्तकप्रेमी कर्मचाऱ्याचा. मी जेव्हा पुस्तक चाळू लागलो तेव्हा मला पहिलेच पत्र आवडले. म्हणून मी पुढची दोन पत्रे सुद्धा वाचली आणि मी आश्चर्यचकित झालो. लगेच पुस्तक विकत घेऊन माझ्या पुस्तकांच्या संग्रहात जमा केले. या पुस्तकातील लिखाण जरी कलात्मक नसले तरी मनोरंजक आहे. मी घरी येऊन हे पुस्तक वाचू लागलो तेव्हा मी त्या पुस्तकातील संवाद वाचून  खूपच भारावून गेलो. त्या पुस्तकाचे नाव आहे 84, Charing Cross Roa...

Review of book Darkness at Noon-विश्लेषण डार्कनेस ॲट नून या पुस्तकाचे

  विषय: पुस्तक परीक्षण पुस्तकाचे नाव: डार्कनेस ॲ ट नून लेखक: आर्थर कोस्टलर प्रकाशक: विन्तेग क्लासिक ( Vintage Classic) पाने: २११ किमत: रुपये ५६७/- शब्दांकन : योगेश गोगवेकर जेव्हा काही नागरिकांना हुकुमशाही चांगली वाटत असते , तेव्हा जगातील अशा नागरिकांनी त्यांच्या आयुष्यात चार पुस्तके वाचलीच पाहिजे असे मला वाटते. ती चार पुस्तके आहेत , The Trial written by Franz Kafka, 1984 by George Orwell, Animal Farm by George Orwell and Darkness at Noon by Arthur Koestler. याचे कारण म्हणजे ही पुस्तके हुकुमशाहीची पद्धत काय असते याचे थोडक्यात पण विस्तृतपणे वर्णन करून जगातील सर्व समाजाला जागृत करण्याचे काम करीत असतात. मी माझ्या अनेक समकालीन मित्रांना किंवा नातेवाईकांना या पुस्तकांबद्दल सांगतो , तेव्हा त्यांची एकच प्रतिक्रिया असते की होय मी ही पुस्तके फार पूर्वी वाचली आहेत , पण हल्ली परत वाचायला वेळ मिळत नाही. याचाच अर्थ असा होतो की त्यांनी ही पुस्तके कधीही वाचलेली नसतात किंवा वाचली असतील पण त्या पुस्तकांचे आकलन त्यांना नीटपणे जमलेले दिसत नाही. हे सर्व सांगायचे कारण हे की या वर्षाच्या सुरुवातीपा...

Book review: Ebrahim Alkazi: Holding time captive written by Amal Allana

Subject: Book Review Name of the book: Ebrahim Alkazi: Holding time captive Written by: Amal Allana Published by: Vintage book Pages: 672 Price: Rs.1299/- Worded by: Yogesh Gogwekar Ebrahim Alkazi has always been referred as the father of modern Indian theatre.  Recently I have read his biography which has been written by his daughter Amal Allana. She has described his professional career and also his personal life. I enjoyed reading this book because it has been written in Conversational tone. Every reader should read this book to understand the life of such a legendary talented person who was an art connoisseur, collector and owner of a gallery. At the time of writing the book review in the Week magazine, Miss Priya Awasthi rightly pointed out that this is not a book to be read in a hurry. It is to be savoured, gently.  In her article, she further mentioned, “There are stories waiting to be told, stories that must be told and stories that tell themselves. Ebrahim Alkazi: Hol...