Skip to main content

Posts

Showing posts from July, 2021

On occasion of Friendship Day

  On occasion of Friendship Day दौलत और जवानी इक दिन खो जाती है सच कहता हूँ सारी दुनिया दुश्मन हो जाती है उम्र भर दोस्त लेकिन साथ चलते हैं दीये जलते हैं, फूल खिलते हैं बड़ी मुश्क़िल से मगर दुनिया में दोस्त मिलते हैं Above words are about friendship and these words have been written by Anand Bakshi in his lyrics for Hindi film Nam kharam. What he has  said in his lyrics is absolutely true. He said that one day wealth and youth will leave us and whole world might be our enemy but friends will remain forever. Light will burn regularly or flowers will bloom everyday but it is very difficult to find friends in this world. It is really true because real Friend is one who walks in when rest of the world walks out. Yes, it is true because friendship is a stronger form of interpersonal bond than an association. Therefore, on occasion of Friendship Day, I am wishing you happy Friendship day by mentioning following quote. There are Friends, There is family, and Then there are friends That ...

Nisarg ani Manav-निसर्ग आणि मानव

  रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : १४५ विषय : निसर्ग आणि मानव-लेख  शब्दांकन : योगेश गोगवेकर पत्ता : माहीम , मुंबई काही वर्षा पूर्वी मी साऊंड ऑफ म्युझिक ( Sound of Music ) नावाचा इंग्रजी चित्रपट पाहिला होता. त्या चित्रपटाच्या सुरुवातीला या चित्रपटातील नायिका निसर्गाच्या सानिध्यात फिरत एक इंग्रजी गाणे गात असते. त्यात ती म्हणते , " Hills are alive sound of music, with the songs they sung for thousand years". मराठीत याचा अर्थ होईल , " हजारो वर्षे चालत आलेलं संगीत मी या पर्वतांच्या टेकडी मधून आजही ऐकत आहे आणि हे संगीत मला भारावून टाकत आहे ". पुढे ती गाण्यात म्हणते , " ही प्रत्येक गाणी त्यातील प्रत्येक ओळ मला हवी हवीशी वाटते. त्यासाठी मला हृदयासाठी पंख हवेत जे मला तलावापासून झाडापर्यंत सहजपणे नेऊन आणतील. त्यातून होणारा ढगाचा आवाज , ते पाण्याचे झरे , वाटेवरील दगड मला गाणे शिकवत राहतील. जेव्हा माझे हृदय एकाकी पडेल तेव्हा मी परत टेकडीवर जाईन आणि मला परत माझे गाणे मिळेल ". किती खरं आहे या गाण्यातील शब्द. जेव्हा जेव्हा या नायकीला एकाकी वाटते तेव्हा ती परत त...

Rasgrahan Mazy Govyachya Bhumit- रसग्रहण माझ्या गोव्याच्या भूमीत

कवितेचे  रसग्रहण शब्दांकन : योगेश गोगवेकर पत्ता : माहीम , मुंबई कविता : माझ्या गोव्याच्या भूमीत कवी : बाळकृष्ण भगवंत बोरकर उर्फ बाकीबाब     माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे कड्याकपारीमधोनी घट फुटती दुधाचे माझ्या गोव्याच्या भूमीत आंब्याफणसांची रास फुलीं फळांचे पाझर   फळी फुलांचे सुवास   माझ्या गोव्याच्या भूमीत वनश्रीची कारागिरी पानाफुलांची कुसर पशुपक्ष्यांच्या किनारी   माझ्या गोव्याच्या भूमीत उन्हाळ्यात खारा वारा पावसात दारापुढे सोन्या चांदीच्या रे धारा   माझ्या गोव्याच्या भूमीत येते चांदणे माहेरा ओलावल्या लोचानांनी भेटे आकाश सागरा   माझ्या गोव्याच्या भूमीत चाफा पानावीण फुले भोळा भाबडा शालीन भाव शब्दांविना बोले   माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या साळीचा रे भात वाढी आईच्या मायेनें सोनकेवड्याचा हात   माझ्या गोव्याच्या भूमीत सागरात खेळे चांदी आतिथ्याची अगत्याची साऱ्या षडरसांची नांदी  ...