Skip to main content

Posts

Showing posts from March, 2021

Artata आर्तता (लेख)📝

  * रंग लेखणीचे परिवार* * आठवडा क्रमांक : 127* * विषय क्रमांक : 2* * विषय : आर्तता (लेख) 📝 * * दिनांक : 24/03/2021* * शब्दांकन : योगेश गोगवेकर*   आर्तता या शब्दाचा मराठीतील अर्थ आहे हृदयातून येणारी तळमळ किंवा कळकळ. त्याचा व्यवस्थित अर्थ आपण उदाहरणासकट पाहू. जेव्हा आपल्याला आपल्या प्रिय व्यक्तीस भेटायचे असते आणि भेटल्यानंतर त्या व्यक्तीच्या डोळ्यात आपणास भेटण्याची आर्तता दिसते तेव्हा आपण फारच सुखावून जातो. किंवा असाच एक निकोप स्वर आपणास ऐकू येतो तेव्हा त्यातील जाणवणारी आर्तता आपल्याला संगीताचे खरे ध्येय शिकवून जाते. अशी आर्तता आपल्याला आयुष्यातील प्रत्येक ठिकाणी जाणवत असते. मग ते संगीत असो किंवा काव्य असो ,  नाटक असो किंवा सिनेमा , एखादे पुस्तक असो किंवा मित्रांबरोबरची एखादी मैफिल असो. त्यातील आर्तता प्रत्येकवेळी वेगळ्या प्रकारे जाणवत राहते. जेव्हा आपण संत साहित्याचा विचार करतो तेव्हा त्यांच्या अभंगातील आर्तता आपल्या मनाच्या कोपऱ्यात प्रेमळ अंतःकरणाची कळकळ निर्माण करते. मी तूला शब्द देतो या वाक्यातील आर्तता समोरच्या व्यक्तिमध्ये शब्द देणाऱ्या व्यक्तीबद्दल जब...

Ebrahim Alkazi: An Institution Builder Who Changed The Language Of Modern Indian Theatre

  Ebrahim Alkazi: An Institution Builder Who Changed The Language Of Modern Indian Theatre On 5 th  May 2017, National School of Drama popularly known as NSD decided to dedicate the theatre complex to such a name who was an institutional builder and with his magnificent vision he changed the language of modern Indian theatre. It was a great decision as this man was himself as an institution, an outstanding teacher and legendary stage director. For him, stage is everything.  After his joining in NSD in 1962 as a director of NSD, he brought a lot of changes and developed the spaces for performances within the NSD. He built up studio theatre and Open Air Meghdoot Theatre around NSD. Within a very short period of time, he became very much popular in NSD.  His name is Ebrahim Alkazi. When naming the theatre complex had been announced, there was a misunderstanding as the invitation card wrongly mentioned the renaming of Meghdoot to Ebrahim Alkazi. This mistake had been rec...

Halli Lihhayala suchat nahi हल्ली लिहायलाच काही सुचत नाही (वैचारिक लेख )📝

  * रंग लेखणीचे परिवार 📝 * * आठवडा क्रमांक : 126* * विषय क्रमांक : 1* * विषय : हल्ली लिहायलाच काही सुचत नाही ( वैचारिक लेख )* * दिनांक : 21/03/2021* * शब्दांकन : योगेश गोगवेकर *   आज सोशल मीडिया आपल्या आयुष्याचा एक भाग झाला आहे . त्यावर बरीच माणसे स्वतःची मते लिहीत असतात आणि त्यास बऱ्याच लोकांकडून प्रतिसाद सुद्धा मिळतो . जेव्हा त्यांची मते मी वाचायचो तेव्हा मला वाटत असे की या लोकांपेक्षा मला खूपच माहिती आहे आणि अनेक विषयांचे ज्ञान पण आहे . मग मी का लिहू नये . पण जेव्हा लिहायला बसलो की काहीच आठवत नसायचे . विषय कुठला घ्यावा हे सुद्धा समजायचे नाही . कधी वाटायचे मराठीत लिहू तर कधी वाटायचे इंग्रजीत लिहू . पण दोन्ही भाषेत ना विषय सुचायचा किंवा विषय सुचला तरी शब्द आठवयाचे नाहीत . मग लिहिताना वाटायचे की लोकांना आपले लिखाण आवडेल का ? नाही आवडले तर ते त्या लेखाची थट्टा तर करणार नाही ना ? अशा अनेक शंका येत असत आणि तेव्हा वाटायचे , " हल्ली लिहायलाच काह...